१ ) झम्पू दारू पिऊन घरी येतो. कोणाला कळू नये म्हणून लॅपटॉप उघडून बसतो. थोड्या
वेळाने- बाबा : काय रे झम्पू , दारू पिऊन आला आहेस का? झम्पू : नाही हो! बाबा :
अरे, मग माझी सूटकेस उघडून काय टाइप करतोयस.
२) झंप्या बॉडी स्प्रे मारून बसमध्ये चढला .... एका मुलीने कमेंट पास केली, "आजकाल फिनेल चा जास्तच वापर होतोय ना? " झंप्या: "तरी पण माश्या काही पाठलाग सोडत नाही.."