शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

अस्सल मराठी जोक्स



१ ) झम्पू दारू पिऊन घरी येतो. कोणाला कळू नये म्हणून लॅपटॉप उघडून बसतो. थोड्या वेळाने- बाबा : काय रे झम्पू , दारू पिऊन आला आहेस का? झम्पू : नाही हो! बाबा : अरे, मग माझी सूटकेस उघडून काय टाइप करतोयस.

२)  झंप्या बॉडी स्प्रे मारून बसमध्ये चढला .... एका मुलीने कमेंट पास केली, "आजकाल फिनेल चा जास्तच वापर होतोय ना? " झंप्या: "तरी पण माश्या काही पाठलाग सोडत नाही.." 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा